Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील एका शाळेतील शिक्षकाने आपल्याच सहकारी शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध...
शिरपूर तालुक्यातील एका शाळेतील शिक्षकाने आपल्याच सहकारी शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध...
तरुण गर्जना वृत्तपत्र :- शिक्षक म्हणजे नैतिकता आणि नितीमत्तेचा आरसा. पण ज्ञानाचे धडे देऊन अनेकांची भविष्ये उज्ज्वल करणारा शिक्षक जेव्हा आपले भान विसरतो तेव्हा, समाजाल धक्का बसल्यावाचून राहात नाही.
अश्याच शिरपूर तालुक्यातील एका शिक्षक व शिक्षिकेने धक्कादायक कृत्य केलंय.ज्यामुळे शिक्षकीपेशाला काळिमा फासण्याचे काम त्यांनी केलं आहे.ही घटना आहे शिरपूर तालुक्यातील एका शाळेतील आहे.
एका शिक्षकाने आपल्याच सहकारी शिक्षिकेसोबत अनैतिक शारीरिक संबंध ठेवल्याची माहिती ही तरुण गर्जना या वृत्तपत्राच्या हाती लागली आहे.
एकाच शाळेत काम करीत असलेल्या शिक्षिकेसोबत शारीरिक संबंध ठेवत या दोघाणीही आपल्या शैक्षणीक विषयायांचे धडे विद्यार्थ्यांना द्यायचे सोडून त्यांनी वेगळेच धडे गिरवायला सुरुवात केली आहेत परंतु हे प्रकरण काही लपून राहिले नाही.ते तरुण गर्जना या वृत्त पत्राच्या हाती लागल्याने ते लवकरचं वाचकांच्या समोर येणार आहे लवकरचं भेटू सविस्तर बातमी सकट तो पर्यंत वाचत रहा तरुण गर्जना व अश्याच प्रकारच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या तरुण गर्जना या यु - ट्यूब चॅनलला सब्सक्राईब करा.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा