Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ७ फेब्रुवारी, २०२४
शिरपूर तालुका पोलीस स्टेशनतर्फे हिस्ट्रीशिटर यांना बजावल्या नोटिसा.
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी आगामी काळात लोकसभा निवडणुका व धार्मीक सण उत्सवांच्या अनुषंगाने शिरपुर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता रहावी यासाठी मागील तीन वर्षात घडलेले गुन्ह्यातील आरोपीतांना पोलीस ठाण्यात बोलावुन यांनी चांगलाच दम दिला त्यांना आपआपल्या परिसरात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही व शांतता राखणे बाबत सुचना देवुन 30 आरोपीतांना सी.आर.पी.सी. 149 प्रमाणे नोटीसा बजविण्यात आल्या.
याप्रसंगी पोउपनि, कृष्णा पाटील तसेच सर्व बीट अंमलदार शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा