Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
माझी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचा वाढदिवसा निमित्ताने एस.पी.पेट्रोल पंप मालपुर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
माझी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचा वाढदिवसा निमित्ताने एस.पी.पेट्रोल पंप मालपुर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
साक्री तालुक्याची शान मालपूर चे भूमीपुत्र तथा देशाचे माजी संरक्षण राज्यमंत्री डाँ.बाबासाहेब सुभाष रामराव भामरे यांच्या वाढदिवसानिमित्त एस.पी पेट्रोलियम मालपूर येथे श्री बाळासाहेब प्रवीण रावसाहेब भामरे यांच्या पुढाकाराने व मान्यवरांचे उपस्थितीत सामूहिक वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी छाईल गावाचे जेष्ठ नागरिक तात्यासाहेब निंबा जाधव,रवींद्र कुवर भाडण्याचे लोकनियुक्त सरपंच श्री अजय सोनवणे,प्रहार संघटनेचे नेते जयेश बावा,मालपुर गावाचे प्राध्यापक श्री अजय नांद्रे,माजी सरपंच पंकज भामरे,मनोहर भामरे सर प्रगतीशील शेतकरी व व्यवसायिक नितीन पाटील हॉटेल व्यवसायिक योगेश खैरनार,पत्रकार श्री चंद्रशेखर आहेरराव,नितीन आहेरराव,पृथ्वीराज काकूंस्ते, कोकल्याचे माजी सरपंच सागर साळवे,गणेश महाजन,अरविद विसपुते,किरण घरटे,विजय गोसावी संजय माळके यांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संकल्पना इजी.मयूर भामरे यांनी व नियोजन मुख्याध्यापक काकाजी श्री विद्यानंद पाटील यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला आज मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक हेमंत पाटी...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा