Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी यांचे विविध पुरस्कार जाहीर शिक्षण, राष्ट्र सेवा व आरोग्य सेवेचा सन्मान!
ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी यांचे विविध पुरस्कार जाहीर शिक्षण, राष्ट्र सेवा व आरोग्य सेवेचा सन्मान!
सविस्तर वृत्त असे की, शिरपूर तालुक्यातील कुरखळी स्व. दीपक मोरे (शिक्षक) व स्व. निताबाई मोरे(शिक्षिका) ह्या कुरखळी गावातील शिक्षकांच्या कार्यास व त्यांच्या पावन स्मृतीस स्मरून *ज्ञानदीप आदर्श शिक्षक* पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 2024 - 25 या वर्षाचे पुरस्कार पुढील प्रमाणे
१) श्री विजय दिवाळ्या कोकणी - जि. प. शाळा, बाटवापाडा ता. शिरपूर
२) डॉ. इफ्तेखार अहमद रशीद सैय्यद -आर सी पटेल उर्दू प्राथमिक शाळा, शिरपूर,
३) श्री राजेसिंग दुरसिंग पावरा - नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रं. ३ शिरपूर,
४) श्रीमती. प्रतिभा हिरालाल भदाणे - आर सी पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल शिरपूर,
५) श्री विनोद ओंकार माळी - आर सी पटेल प्राथमिक शाळा शिरपूर,
६) श्री चुनीलाल शिवलाल पावरा - क्रीडा प्रशिक्षक - मुकेश आर पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल
दुसर्या गटातला सेवा पुरस्कार - १) लान्स नायक स्व. शहीद मनोज संजय माळी -(राष्ट्र सेवा पुरस्कार) - यांचे आई वडील श्री संजय बुध माळी वाघाडी,
२) श्रीमती. माग्रेट मार्टीन गौंडर - ( आरोग्य सेवा पुरस्कार) ANM - आरोग्य उपकेंद्र, बभळाज),
३) श्री भूषण सुभाष मोरे -(आदर्श कला सेवा पुरस्कार) - एच आर पटेल कन्या विद्यालय, शिरपूर,
4) श्री दिनेश कुमार रतनचंद राणा - (प्रशासकीय सेवा) मुकेश भाई आर पटेल मुलामुलींची सैनिकी शाळा, तांडे,
तिसरा गटातला पुरस्कार
शिरपूर तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करणारे स्व. हिरामण कुंभार गुरुजी यांच्या कार्यास नमन करून स्व. हिरामण कुंभार आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार 1) श्री. राजेंद्र यशवंत पाटील, जिल्हा परिषद प्राथ. शाळा, बुडकी ता. शिरपूर
चौथा गटातला पुरस्कार
तालुक्यातील युवा तंत्रस्नेही शिक्षकांप्रती युवकांना प्रेरणा देणाऱ्या स्व.गिरीष मोरे यांच्या स्मरणार्थ युवा तंत्रस्नेही आदर्श शिक्षक* पुरस्कार 1) श्री समाधान पालसिंग राजपूत, डॉ. व्ही. व्ही. रंधे इंग्लिश मिडीयम स्कूल शिरपूर, यांना जाहीर झाला आहे.
सदर पुरस्कारांची निवड
करण्यासाठी संस्थेमार्फत विविध क्षेत्रातील अनुभवी तज्ञांच्यी निवड समिती गठित करण्यात आली होती. सदर समितीकडे महाराष्ट्रातून एकूण 28 प्रस्ताव विविध क्षेत्रातून प्राप्त झाले होते. त्यातून वरील पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा