Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २९ सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
दिग्रस मतदार संघातून प्यारेलाल सगने यांना भारतीय जन सम्राट पार्टी ची उमेदवारी जाहीर
दिग्रस मतदार संघातून प्यारेलाल सगने यांना भारतीय जन सम्राट पार्टी ची उमेदवारी जाहीर
यवतमाळ (जिल्हा प्रतिनिधी) महाराष्ट्र विधान सभेची आचार संहिता लवकरच घोषित होणार असून विविध राजकीय पक्ष आप आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करीत आहेत यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदार संघातून भारतीय जन सम्राट पार्टी चे जिल्हा अध्यक्ष प्यारेलाल सगने यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावणे यांनी दिली आहे.
सगने हे अखिल भारतीय तांडा सुधार समिती - विदर्भ संघटक,ऑल इंडिया धाडी बंजारा सेवा संघ - राष्ट्रीय संघटक,धाडी बंजारा समाज फाउंडेशन - संस्थापक,विमुक्त जाती जमाती संघटना - मुखकार्यकारी.अध्यक्ष,विमुक्त भटक्या जाती जमाती बेलदार बहुजन सेवा संस्था - कार्याध्यक्ष ,वसंत विचारधारा प्रतिष्ठान - प्रचारक ,
पांढरे वादळ सेवाभावी संघटना - कार्याध्यक्ष.,विदर्भ खान्देश भटके विमुक्त सुधार समिती - राज्य उपाध्यक्ष,साया फाउंडेशन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था - संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष.अश्या विविध पदांवर प्यारेलाल सगने हे कार्यरत असून दीग्रस मतदार संघात त्यांचे चांगले प्राबल्य आहे त्यांच्या उमेदवारीने त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा