Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०२४

साक्री तालुका कृषी विभागाकडून शंभर टक्के अनुदानचे बॅटरी स्प्रे पंप वितरित तालुक्यातील दोनशे शेतकऱ्याला मिळाला थेट लाभ



साक्री तालुका कृषी अधिकारी कार्यालय कृषी विभागामार्फत ऑनलाईन डी बी टी योजना कृषी लकी ड्रा मधून थेट लाभार्थी निवडीची प्रक्रिया कृषी विभागातून महाराष्ट्र राज्य अतिश प्रभाविपने व पारदर्शक पणे राबवत असते या योजनेतील साक्री तालुक्यातील पहिल्या टप्प्यात सुमारे 200 शेतकऱ्यांना पीक फवारणी साठी बॅटरी स्प्रे पम्प वितरीत करण्यात आले.यावेळी साक्री
तालुका कृषी अधिकारी श्री.योगेश सोनवणे साहेब तसेच मंडळ कृषी अधिकारी श्री.हेमंत अकलाडे कृषी सहाय्य्क श्री.सर्जेराव अकलाडे,श्री जितेंद्र पगारे,श्रीमती माया देवरे आदी उपस्थित होते या सर्वांचा उपस्थितीत स्प्रे पम्प चे वितरण मोठ्या उत्साहात करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध