Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
कांदा पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी रासायनिक खताचा वापर कमी करून पोशिंदाची ऑरगॅनिक खताचा वापर वाढवा व अपेक्षित उत्पन्न मिळवा
कांदा पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी रासायनिक खताचा वापर कमी करून पोशिंदाची ऑरगॅनिक खताचा वापर वाढवा व अपेक्षित उत्पन्न मिळवा
आपल्याकडे सर्वात महत्वाचे नगदी पीक म्हणून कांदयाला अनन्य साधारण असे महत्व आहे.कांदा हे संवेदशील व नाजूक पीक असल्यामुळे माती व पाण्याच्या गुणधर्मावर कांदयाची प्रत अवलंबून असते. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून पोशिंदाचा ऑरगॅनिक खतांचा वापर वाढवणे हीच शेतकऱ्यांसाठी काळाची गरज आहे
आजकाल नदीकाठच्या गावातील शेतकरी बंधुना जसे मोठ्या प्रमाणात कांदा पिकास अडचणी येत असून,उत्पन्न घटल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीस एक ते दीड महिने कांदा चांगला दिसतो व नंतर कांदयाची पात वरून करपते, कांदा पोषण होत नाही,यासाठी पोशिंदाचा लिक्विड स्वराज या उत्पादनाची वापर करणे गरजेचे आहे जर आपण पोशिंदाचा उत्पादनाचा वापर केला नाही तर आपल्या कांद्यात चिंगळी कांदा तयार होतो सडीचे प्रमाण ही वाढते व उत्पन्नात मोठी घट होते. काही ठिकाणी काजळी हि वाढण्याचे दिसून आले आहे.ह्या सर्व अडचणीचे मूळ कारण आहे माती व पाणी प्रत खराब होणे व त्यासोबतच रासायनिक खताचा अति बेसुमार वापर करणे यापुढे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर अत्यल्प करून पोशिंदाच्याशंभर टक्के सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे गरजेचे आहे
यासाठी माती,पाणी परीक्षणकरणे देखील तेवढेच गरजेचे आहे.
आपल्या जमिनीचा मातीत जर चुनखडीचे प्रमाण जास्त आहे तेथे जर सुपर फॉस्फेट वापरले तर त्याचा उपयोग होत नाही,उलट त्यापासून नुकसान होते.अश्यावेळी काय वापरायचे याचे ज्ञान होते पोशिंदाचे ऑरगॅनिक फर्टीलायझर वापरणे हे यावेळी फायदेशीर ठरते जसे पोशिंदा प्रोम पोशिंदा स्वराज पोशिंदाचे ऑरगॅनिक कंपोस्ट अशी ऑरगॅनिक खते वापरल्याने जमिनीचा मातीचा पोत सुधारतो. व रासायनिक खते जास्त वापरल्याने क्षारता अधिक असल्यास क्षारयुक्त खते जसे १०:२६:२६ / १२:३२:१६ /15:15:15 MOP/24:24:0 १५:१५:१५ / हि खते वापरल्यास कांदा करपा वाढतो व चिंगळीचे प्रमाण वाढते यामुळे नक्की कोणते खत वापरावे हे कळते.जमिनीचा PH जास्त झाला तर अन्नद्रव्ये नियोजन काटेकोर करावे लागते,नाहीतर कांदा पिवळा पडणे,पोषण न होणे,कांदा रोगाला बळी पडणे इ.गोष्टी घडतात. सूक्ष्म अन्नद्रव्य कमी असल्यास त्यानुसार त्याची कमतरता भरून काढली नाही, तर कांदा उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन प्रत खालावते, या सर्व प्रकारांवर नियंत्रनं मिळवण्यासाठी पोशिंदाचे के- मास्टर या औषधची कांदा उपडण्याचा एक महिना अगोदर फवारणी करा यामुळे कांदा साईज एक समान बनते व कांदा साठवणुकीत टिकत अधिकाळ टिकतो व कांद्याचे वजन ही वाढते कांदा उत्पादानासाठी पाण्याची प्रत अत्यंत महत्त्वाची आहे.पाण्याचा PH व क्षारता जास्त झाली तर कांदयाचा मुळांवर विपरीत परिणाम होतो. मुळवा वाढत नाही.कांदा सहज उपटतो, कांदा चिंगळी राहतो, काही ठिकाणी जसा लावला तसाच राहतो.त्यात वाढ होत नाही,ह्या सर्व अडचणीचे मूळ कारण म्हणजे पाण्याची प्रत खराब असणे .
हे सर्व टाळण्यासाठी आपल्या खात्रीच्या ठिकाणी माती पाणी परीक्षण करून घ्यावे.शेत जमीन मीमांसा प्रयोगशाळा अनेक वर्षांपासून शेतक-यांच्या सेवेत कार्यरत आहे.व शासनही यासाठी मेहनत घेत असते त्यामुळे यापुढे सर्व शेतकऱ्यांनी माती पाणी परीक्षण करून पोशिंदा ऑरगॅनिक चा तज्ञांचा सल्यानुसार कांदा लागवड करा व आपल्या उत्पादन वाढ मिळवा.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा