Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४

साक्री तालुक्याच्या आ.सौ.मंजुळाताई गावीत यांना मंत्रिपद् मिळावे या हेतूने तालुक्यातील तरुणांचे श्री.साईबाबांना साकडे



साक्री तालुक्यातील आमदार सौ.मंजुळाताई तुळशीरामजी गावित यांना मंत्री पद मिळावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून व सौ मंजुळाताई गावित या भरघोस मतांनी निवडून याव्यात यासाठी संपूर्ण तालुक्यातील हजारो तरुणांनी अहोरात्र करून ताईच्या यशात खारीचा वाटा उचललेला आहे.म्हणून तालुक्यातील भाडणे गावाचे लोकनियुक्त सरपंच श्री.अजय दादा सोनवणे तसेच सौ.मंजुळाताई गावित यांचे सुपुत्र श्री.सागर दादा गावित व साक्री नगरपंचायतीचे नगरसेवक श्री.राहुल दादा भोसले यांनी साक्री तालुक्यातील काटवान परिसर,माळा माता परिसर, पिंपळनेर पश्चिम पट्टा या सर्व गावातील हजारो तरुणांना २०० वाहनांची सोय करून शिर्डी येथे
श्री साईबाबा यांच्या दर्शनासाठी नियोजन केले.सौ.मंजुळाताई तुळशीरामजी गावित यांना मंत्रीपद मिळावे या हेतूने श्री.साई चरणी साकडे घालणार आहेत.याप्रसंगी भाडणे गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री अजय दादा सोनवणे,युवा नेते श्री.सागर
दादा गावित,नगरपंचायतीचे श्री.राहुल दादा साक्री नगरसेवक भोसले,सामाजिक कार्यकर्ते श्री.शितल दादा सनेर,सामाजिक कासारे येथील कार्यकर्ते मा.पंचायत समिती व सदस्य श्री.अनिल दादा देसले,श्री.राहुल
देसले,चेतन ठाकरे,योगेश अहिरराव,श्री.राकेश सोनवणे,नवडणे गावाचे उपसरपंच श्री नितीन दादा ठाकरे,गोविंद भाऊ सोनवणे,भूषण गाडे,योगेश बच्छाव,प्रभाकर आप्पा,मनोहर भाऊ मारणर,गोटू भाऊ चौरे,राहुल मोरे,नानू भंडारी,मुकेश देवरे,अनिकेत मोरे,धनंजय बच्छाव,करण क्षीरसागर, बाबाजी पवार,सुधाकर अहिरे,राजू जैन,किशोर चौधरी,महेंद्र देसले,हरीश देसले,विशाल देसले,गोपाळ निकवाडे दिलीप काकुस्ते तसेच बहुसंख्येने तरुण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध