Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

भाजपचे महामंत्री,शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांचे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक विमा भरण्याचे अवाहन



भाजप चे महामंत्री व शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांचा कडून जाहीर आवाहन करण्यात येत आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हा पंधरा डिसेंबर मुदत आहे पिक विमा कवच महाराष्ट्र राज्य शासनाने केवळ एक रूपयात पीक विमा योजना रब्बी २०२४-२५ हंगामासाठी लागु केली आहे.त्याची नोंदणी राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर सुरू आहे. शेतकरी बांधव www.pmfby.gov.in वर लॉगिन करून पीक विम्यात सहभाग नोंदवू शकतात.प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असली तरी विमा हप्ता नाममात्र एक रूपया इतका कमी असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.आपल्या जवळच्या CSV/VLE केंद्र, बँका अथवा स्वतः शेतकऱ्यास ही पीक विमा नोंदणी करता येते.पीक विमा नोंदणीच्या शेवटच्या दिवसातील गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरीत सहभाग नोंदवावा.भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत भाग घेता येईल. त्यासाठी नोंदणीकृत भाडे करार पोर्टल वर अपलोड करावा लागेल.
रब्बी ज्वारी, बागायत गहू,हरभरा,कांदा,दि.३० नोंव्हेबर २०२४,उन्हाळी भात व उन्हाळी भुई मुग दि.३१ मार्च २०२५ हि पिके अधिसुचित मंडळ / तालुका स्तरावर विमा करण्यास पात्र आहेत.भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश महामंत्री बिंदू शेठ शर्मा जाहीर कळकळीची विनंती करीत आहेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हा
पोर्टला सुरू आहे. शेतकwww.pmfby.gov.in
महाराष्ट्र राज्य शासनाने केवल एक रूपयात पीक विमा योजक सची २०२४-२५ हंगामामाडी लागु केली आहे.त्याची नोंदणी राष्ट्रीय पीक विमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असली तरी विमा हप्ता नाममात्र एक रूपया इसका कमी असल्याने सर्वतकांनी त्याचा स्वभावा असे आवाहर करण्याचे आहे CSVVLE केंद्रातही पीक विमा कोणी करता येते.पीक विमा नॉदमीच्या शेवटच्या दिवसातील गर्दी टाळण्यासाठी शेतक-यांनी त्वरीत सहभाग नोंदवा भाडेपट्टीने शेती करणान्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत भाग घेनामीकृत भईया पोरीना लोड करावा लागेल.
रब्बी ज्वारी,कारयायत गहू हरबर २०२४,उही नवहाली मुईमुग दि.३१ मार्च २०२५ हि पिके
अधिसुचित मंडल/तालुकास्तरावर विमा करण्यास पात्र आहेत.
या नुकमानीना मिजागार भरपाई
NCIP पोर्टल (www.pmfby.gov.in) वर पीक विमा नोंदणी त्वरीत करा.
सातारा,सोलापुर,अहमदनगर, नाशिक,धुळे,जळगाव आणि चंद्रपुर जिल्ह्यासाठी
ओरिएण्टल इंश्योरेंस
फक्त १ रुपयात पीकविमा कवच मिळणार आहे 
 टोल फ्री क्र 07433

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध