Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २४ एप्रिल, २०२५
चला शेतकऱ्यानो पोशिंदा ऑरगॅनिक चा मदतीने आपल्या शेतातील माती जिवंत करूयात.
पोशिंदा ऑरगॅनिक पुणे ही कंपनी आपल्याला दर्जेदार ऑरगॅनिक खते उपलब्ध करून देते तेही अगदी योग्य दरात शेतकरी हित जोपसणारी कंपनी म्हणून पोशिंदा ऑरगॅनिक या कंपनीकडे पाहिले जाते. प्रत्येक उत्पादनात उच्च प्रतीची क्वालिटी देण्यात कंपनी अग्रगण्य नाव आहे आहे. राज्य शासनाच्या निकषात बसणारी तसेच आकर्षक पॅकिंग,उत्तम रिझल्ट व शेतकऱ्यांचे अभिप्राय फिल्डवर जाऊन स्वतः कंपनी प्रतिनिधी यांचे निरीक्षण यावर कंपनीचा विश्वास आहे म्हणून व शेताला व मातीला कोणत्या अन्न द्राव्याची गरज आहे याचे निरीक्षण करूनच त्या खताची माहिती परिपूर्ण अशी दिली जाते.
१. ज्या जमिनीमध्ये आपण पीक घेणार आहोत त्या मातीमध्ये किती प्रमाणात आणि कोणत्या द्रव्यांची किंवा पोषक तत्वांची मात्रा किती आहे हे कळते.त्यानुसर कोणत्या खतांची उपाययोजना करावीत हे आपल्याला कळते.
२. गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण ठेवण्यात येते.
३. शेतातील पिकांचे योग्य नियोजन करता येते.
४. दोन पटीने अधिक आर्थिक लाभ होतो व शेतकऱ्यांचे पैसे वाचविण्यावर भर.
५. पिकांच्या लागवडीचे नियोजन करता येते.
६. जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाविषयी संपूर्ण माहिती मिळतें.
आपल्या भागातील शेतकऱ्यांना माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.जेणेकरून तुम्हाला पिके घेण्यास मदत होईल आणि नफा जास्त होईल.तुम्ही जर अजून ही माती परीक्षण केले नसेल तर लवकरच करून घ्या. ज्याने तुमच्या जमिनीत कोणत्या पिकाचे उत्पादन चांगले होईल याची तुम्हाला कल्पना येईल.
व आपल्या मातीला व पिकाला व मातीची कुठल्या खताचा घटकाची गरज आहे हे आपल्याला अचूक कळते व कालांतराने आपण त्या ग्रेडवर भर देणं सुरू करतो आणि आपल्याला अपेक्षित असे उत्पन्न मिळते यासाठी पोशिंदा ऑरगॅनिक ॲग्री लॅब उपलब्ध आहे.
माती,पाणी,पान व देठ परिक्षणासाठी सुसज्य आधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध आहे
अधिक माहितीसाठी संपर्क:
पोशिंदा ऑरगॅनिक पुणे
सिनियर सेल्स एक्झिक्यूटिव्ह
धुळे,नंदुरबार,कसमादे विभाग
मो. नं. 9834567855.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
शिरपूर प्रतिनिधी:प्रियदर्शनी मूकबधिर विद्यालय शिरपूर जिल्हा धुळे मुलांच्या शैक्षणिक,बौद्धिक विकास व करमणूक व्हावी या दृष्टिकोनाच्या हेतूने र...
-
शिरपूर : (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आशितोष बहूद्देशिय संस्था शिरपूर संचलित प.पू.साने गुरुजी माध्य.वि...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा