Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६
अमळनेर तालुक्यात ६७ ग्रामपंचायत वर प्रशासक बसणार*
अमळनेर (वा.) तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी २६ मध्ये संपत असल्याने या ग्रामपंचयतींवरील न सरपंच राज संपून आता प्रशासक राज सुरू - होणार आहे. तालुक्यात ११९ ग्रामपंचायती - आहेत. त्यातील आंचलवाडी, आर्डी, आटाळे, बोदडें, बोहरा, धानोरा, दापोरी - बुद्रुक, धावडे, ढेकू खुर्द, देवगाव, चौबारी, एकलहरे, एकतास, फापोरे बुद्रुक, एकरुखी, गांधली, गडखांब, गलवाडे खुर्द, गलवाडे न बुद्रुक, हिंगोणे खुर्द प्र अ, हिंगोणे खुर्द प्र ज, जवखेडा, जुनोने, जळोद, करणखेडे, कळंबे, कलाली, कावपिंप्री, कळमसरे, कंडारी, कुन्हे बुद्रुक, खेडी प्र ज, खवशी, नखेडी प्रअ, लोण खुर्द, लोण चारम, मेहेरगाव, म्हसले मांडळ, मुडी प्र अ, निंभोरा, नांद्री, निम, पिळोदे, पातोंडा, पाडसे,
पळासदळे, प्र डांगरी, पिंगळवाडे, पिंपळे बुद्रुक, पिंपळी प्र ज, पाडळसरे, रामेश्वर बुद्रुक, रामेश्वर खुर्द, सारबेटे बुद्रुक, सारबेटे खुर्द, सावखेडा, सबगव्हाण, सोनखेडी, सात्री, शिरूड, शहापूर, तांदळी, टाकरखेडे, वासरे, वाघोदे, झाडी ग्रामपंचयतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे.
आगामी काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचयती निवडणूका होणार असल्याने ग्रामीण भागातील राजकारण तापेल. ग्रामपंचायत निवडणूकितील नाराजी सत्ताधाऱ्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती राजकारणात नडू नये म्हणून, न्यायालयीन प्रक्रियेत निवडणुका लांबल्याने आधी जिप, पंस निवडणुका घेणे क्रमप्राप्त असल्याने ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची वेळ आली आहे. मात्र, मतदार संभ्रमात आहेत.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा