Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २० मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
खर्दे बु. येथे आदिवासी जमिनीवर डल्ल्याचा आरोप; तलाठी, पोलीस पाटील व ‘त्या’ पाटलावर संशय
खर्दे बु. येथे आदिवासी जमिनीवर डल्ल्याचा आरोप; तलाठी, पोलीस पाटील व ‘त्या’ पाटलावर संशय
तालुक्यातील खर्दे बु. येथे आदिवासी वारस हक्काच्या जमिनीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे कब्जा मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आला आहे. खोटे प्रतिज्ञापत्र, मृत्यू दाखले, पंचनामे व जबाब तयार करून अशिक्षित आदिवासींकडून अंगठे घेतल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून, या प्रकरणात स्थानिक प्रशासनातील काहींच्या संगनमताचा संशय व्यक्त होत आहे.
👉 सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा