Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ एप्रिल, २०२६
आदिवासी विकास विभाग युनिसेफ व सीवायडीए यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण संपन्न .
यशवंत पालवी अभोणा प्रतिनिधी :-
पाणी, स्वच्छता, व आरोग्य (वॉश ) या संदर्भातील शासकीय आश्रम शाळेतील ए. एन. एम यांचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण स्थळ शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा काठरे दिगर
दिनांक ११/०४/२०२६ ते १२/.०४.२०२६ यया रोजी पर्यंत दोन दिवसाचा प्रशिक्षण सुरु होते अशा सर्व शासकीय आश्रम शाळेतील ४० शासकीय आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास मोठ्या संख्येने हजेरी लागली होती तसेच कळवण प्रकल्प सहाय्यक अधिकारी ,साबळे, व दळवट आश्रम चे अध्यक्ष ठाकरे, मुख्याध्यापक, अपसिंगे उपमुख्याध्यापक ,साबळे पालवी दळवी , कांबडी भोये,बागुल , श्रीमती पगार ,सर्व मान्यवर व पदाधिकारी तसेच प्रशिक्षणाला आलेले प्रमुख पाहुणे उपस्थित होते कर्मचारी व गावातील प्रमुख पाहुणे , निमपाडा अर्जुन बागुल, सुपले दिगर चे सरपंच रघुनाथ महाजन ग्रामस्थ शिवाजी बागुल, काठरे दिगर येथील सरपंच विजय गांगुर्डे, प्रतापनगर निमपाडा येथील सरपंच सुशीला पवार, सुदाम भाऊ पत्रकार, रमेश बागुल, मनोहर बागुल, शांताराम महाले, दळवी सर, बागुल सर, व शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होतो गावातील पोलीस पाटील ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा