Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १० एप्रिल, २०२६
श्रीक्षेत्र करंजी येथे सोमवार दि. गुरुवर्य ह.भ.प. उल्हास महाराज सूर्यवंशी यांचे हरिकीर्तन.
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील कर्दमाश्रम श्री शेत्र करंजी आंबेवणी येथे ज्ञान विश्व बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्री संत पाटील बाबा ज्ञानदान वारकरी शिक्षण संस्था द्वारा परमपूज्य परमहंस शिवदास महाराज वारकरी गुरुकुल प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने किंवा दि.१३ रोजी सायंकाळी ६ ते ८ यावेळी अध्यापक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी ह.भ.प.उल्हास महाराज सूर्यवंशी यांचे हरिकीर्तन होणार आहे.
याप्रसंगी महाराष्ट्रातील कीर्तनकार,गायक,वादक,व राजकीय सामाजिक,शैक्षणिक,क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी भाविक श्रोत्यांनी या हरी कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा कीर्तनकार ह.भ.प.अभिजीत महाराज देशमुख लखमापूरकर यांनी केले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा