Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
वणी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल सपोनी हेमंत फड यांचे कार्य कौतुकास्पद.
वणी पोलीस ठाणे जिल्हा नाशिक यांचेकडील पोलीस ठाण्यात गुरन व कलम
सि.सि.टी.एन.एम. गुरनं २९८/२०२६ भा.न्या.सं. कलम ३१०(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी जेकब निकलस फर्नाडिस वय ३९ वर्ष व्यवसाय पेस्ट कंट्रोल रा समाधान निवास , अनिल कर्पे, रुम नं.१३. जैन मंदिरा जवळ, कर्पेवाडी, कोळसेवाडी, कल्याण पूर्व ता कल्याण जिल्हा ठाणे असे असून आरोपी १) विजय आहेर २) संदिप शिंदे ३) प्रदिप गावीत व त्यांचे सोबत असलेले आणखी ५ अनोळखी साथीदार नाव गाव माहीत नसून सदरील प्रकार दिनांक ०९/१०/२०२६ रोजी दुपारी ०३.०० ते ०४.०० वाजेचे दरम्यान, वणी ते फोफसी जाणारे रोडवर वणी पासुन सुमारे दिड किलो मिटर अंतरावर पश्चिमेस, निर्जन स्थळी, ता दिडोरी जि नाशिक या ठिकाणी झाला
दिनांक ११/१०/२६ रोजी १८/२३ वाजता स्टे डा. नोंद क्रं २८/२०२६ अन्वये कारवाई करण्यात आली असून त्यात मिळालेला माल
१) २,००,०००-०० रुपये रोख त्यात त्यात सर्व ५०० रुपये दराच्या भारतीय बलनी नोटा एकुण ४०० नोटा
२) १,५०,००० ०० रुपये किमतीचा आय फोन १५ प्रो. मॅक्स कंपनीचा मोबाईल, नेव्ही ब्लु रंगाचा, त्यात जीओ कंपनीचे सिम कार्ड,
३) ३५,०००-०० रुपये किंमतीचा वन प्लस कंपनीचा एनरॉईड मोबाईल, परपल रंगाचा, त्यात वोडाफोन कंपनीचे सिम कार्ड एक्सीस बँकेचे ३ केडीट कार्ड, एच.डी.एफ. सी. चे एक केडीट कार्ड, बँक
ऑफ बडोदराचे एक केडीट कार्ड, वन कार्डचे एक केडीट कार्ड, एस.बी.आय. एक केडीट कार्ड.आर.बी. एल. बँकेचे एक केडीट कार्ड असे एकुण ८ केडीट कार्ड जुने वापरते किंमतीचे एच.डी.एफ.सी.चे एक डेबीट कार्ड, एस.बी.आय. चे एक डेबिट कार्ड, अंवानाथ जैन बँकेचे एक डेबीट कार्ड, बॅन्क ऑफ महाराष्ट्राचे एक डेबिट कार्ड, असे एकुण ४ डेबिट कार्ड जुने,डेल कंपनीची लॅबटॉप बॅग काळे रंगाची
६) २०००-०० रुपये किमतीची डेल कंपनीची लंबटॉप बॅग काळे रंगाची जुनी वापरती कि. अ
एकूण ३.८७,०००-०० येणे प्रमाणे थोडक्यात हकिगत नमुद तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपींनी संगनमत करुन आरोपी क.१ हा फिर्यादीचा शाळेतील मित्र असल्याने त्यावेचर विश्वास ठेवुन, त्याने सांगीतले प्रमाणे एक लाखाचे सहा लाख रुपये देतो असे सांगुन फिर्यादीस फोन करुन रोख रक्कमेसह बोलावुन घेवुन फिर्यादीस निर्जन स्थळी घेवुन जावुन त्यास चाकूचा धाक दाखवुन व हाताने मारहाण करुन नंबर प्लेट नसलेल्या पांढरे रंगाचे तवेरा गाडीत घालुन, गाडीत मारहाण करुन फिर्यादीकडील रोख रक्कम रक्कम, दोन मोबाईल, केडीट कार्ड, डेबोट कार्ड व काळे रंगाची लंपटांप बंग असा किंमत रुपये ३,८७,०००/- रुपयेचा ऐवज दारोडा टाकुन घेवून गेले म्हणुन गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, पो हवा मुज्जू देशमुख, कुणाल मराठे, पो शि वाकळे, पीठे, चव्हाण, जगताप पुढील इत्यादीने तपास गतीने सहकार्य केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड हे करीत आहेत
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया:- वणी पोलीस ठाणे जिल्हा नाशिक यांचेकडील पोलीस ठाण्यात गुरन व कलम सि.सि.टी.एन.एम. गुरनं २९८/२०२६ भा.न्या.सं. कलम ३१०(२) प्रमाणे ...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील चेन स्नॅचिंगचे ०४ गुन्हे व ०१ मोटार सायकल चोरी उघकीस आणण्यास पोलिसांना यश मागील काही दिवसांपासुन ना...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा