Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १६ जून, २०१९

मा आमदार डॉ परिणय फुके यांचा मंत्रिमंडळात सामावेश अभिनंदन/शुभेच्छा::-- प्रकाश लोणारे



राज्यातील मत्स्य मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थाना तलाव ठेक्याचा व संस्था नोंदणी शासन निर्णय दिनांक २२/०२/२०१९ चे शिल्पकार, राज्यातील मच्छीमार सहकारी संस्था/पारंपारिक मत्स्यव्यवसाय करणारे भोई, ढिवर, मच्छीमार यांना ऐतिहासिक दिलासा देणारे... ५०० हेक्टर पर्यन्त तलाव विना शुल्क ठेका, खाजगी उद्योजक हद्दपार, सर्व तलाव/जलाशय मच्छिमार सहकारी संस्थानाच द्यावा असा ऐतिहासिक निर्णयाचे शिल्पकार यांना मा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमदार डॉ परिणय फुके भंडारा/गोंदिया यांचा मंत्रिमंडळात सामावेश केला त्याबद्दल आभार/शुभेच्छा



महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती, विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संघ,भोई समाज क्रांतीदल:::--* गणेश सपकाळ अर्जुन भोई सीताराम नगरे नंदकुमार नगरे दादाराव आळणे राहुल हरसुले सुनिल भोई बहाळकर विजय भांमरे रविंद्र भोई युवराज लांबोळे बंडुजी हजारे मनोज कांबळे बंडुजी भोई संतोषजी मोरे डाँ सोमनाथजी भोकरे सौ अल्काताई घाटे प्रा अजय मोहनकर दशरथजी केवट अशोकजी बावणे सावलराम मारबते सुखदेव मेश्राम सेवक मोहनकर दिलीप मेश्राम सुनील शिवरकर अमोल बावणे रमेश खेडकर वासुदेव सुरजूसे चतुर्भुज भणारकर अमृत मोहनकर देवीलाल भूमके वासुदेव खेडकर "भोई गौरव" मासिकाचे-मुख्य संपादक श्रीचंद्रकांत लोणारे मासिकाचे प्रतिनिधी श्री प्रकाश मेश्राम के टी कांबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध