दिव्या पवारला 85.13 गुण
पाल ता रावेर :प्रतिनिधी (अजीज शेख ) दि 23।06।2019येथील सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासीक्षेत्रातील अतिशय दुर्गम भागातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेतील तीन विध्यार्थी शिसुवृत्ती परीक्षेत मिरीटला आले शिक्षण विभागातर्फे यावर्षी घेण्यात आलेल्या शिसुवृत्ती परिक्षेचा निकाल नुकतच लागला असून या परीक्षेत पाल जी प शाळेतील इयत्ता पाचवीच्या वर्गातील नऊ विदयार्थी सहभागी झाले होते त्यातील तीन विधर्ती मिरीट मध्ये आले यात दिव्या भगीरथ पवार ही ग्रामीण रँक मध्ये पहिल्या कर्माने मिरिटला अली तर जुबेर झाकीर खान,दीपिका सुरेश पवार हे विध्यार्थी मिरीटला आले या यश बद्दल ह्या विधर्थ्यांचा शाळेतर्फे जाहीर सत्कार दि 24।06।2029 ठेवण्यात आला आहे
या यसासाठी त्यांचे शालेय वेवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश पवार उपाध्यक्ष यशोदा प्रकाश राठोड सचिव महेंद्र वनजरी गोरेलाल चव्हाण,,प्रकाश अमान राठोड, सुबास गवळी विजय पारधी,रुक्साना तडवी,हलीम तडवी,माणिक सर चवरे सर,कळू जाधव,ग्रेडेड शिक्षक आरिप तडवी, यांनी कौतुक करून पुढील यसासाठी शुभेच्छा दिल्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा