Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २५ जून, २०१९

भुसावळ येथे १००% रिक्षा बंद*व रिक्षा मोर्चा निघाला



जलगाव ज़िल्हाव्यापी बंद एशस्वी



रिक्षा चालक मालक संघटनेचे जगन  सोनवणे यांनी रिक्षा चालऊन नेतृत्व केले



प्रतिनिधी राजू तडवी फैजपूर

भुसावळातील सर्व रिक्षा चालक मालक यांना आरटीओ विभागामार्फत मेमो दिले जात आहेत. हे मेमो हुकूमशाही व मनमाणी पद्धतीने देऊन दंडाच्या रकमेचा धाक दाखऊन एजंट च्या माध्यमातून व आर टी ओ  विभागातील कर्मचारी यांच्या माध्यमातून दंडाच्या नावाखाली तोडी पाणी करुण व  पैशाची मागणी करुण रिक्षा चालक व मालक यांना त्रास देत आहेत, यावर आळा बसावा म्हणून राष्ट्रीय रिक्षा चालक मालक संघटनेचे महामंत्री जगन सोनवणे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड पासून 150 रिक्षासह मोर्चा 



दि२४/६/१९ सोमवार काढला मोर्चा हा गांधी पुतळा, लोखंडी पुल,स्टेशन रोड,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,ताजोद्दीन बाबा दर्गा रेल्वे स्टेशन समोर समारोप झाला, या वेळी घोषणा देण्यात आल्या, घोषणांनी शहर दणाणले होते, यावेळी राष्ट्रीय रिक्षा चालक्र मालक सेना प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, जिल्हा अध्यक्ष संजीव इंगळे, जिवन कोळी,आशीश बढे,साजीद शेख,धनराज लोणारी,राजेश सुर्यवंशी,सुनिल ठाकूर,गणेश भोई,शुभम वैदय,संगीता ब्राम्हणे,मनिष कुळकर्णी, नरेश सोनवणे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध