Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १५ जून, २०१९

स्व्. खा. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिना निमित्त् सामुहिक श्रद्धांजली




शिरपूर- शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाचे आश्रयदाते माजी खासदार स्व्. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त शनिवार दि. 15 जून रोजी सकाळी 9 वाजता आर.सी.पटेल फार्मसी कॅम्पसमधील एस.एम.पटेल ऑडीटोरीअम हॉलमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करुन स्व्. खा. मुकेशभाई पटेल यांना माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, शिरपूर टेक्सटाईल पार्क चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.





यावेळी “हे राम”.......च्या दु:खद, संगीतमय वातावरणात माजी खासदार स्व्. मुकेशभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी आमदार काशिराम पावरा, बबनलाल अग्रवाल, ॲड. सी.बी.अग्रवाल, सुरेश बागुल, कैलासचंद्र अग्रवाल, प्रसन्न जैन, नाटुसिंग गिरासे, डॉ. अर्जून पटेल, श्रेणिक जैन, डॉ. सुधीरभाई गुजराथी, सीईओ डॉ. उमेश शर्मा व अनेक मान्यवरांनी प्रतिमा पूजन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्राचार्य आर.बी.पाटील यांनी केले.




कार्यक्रमात नेतेंद्र राजपूत, माधवराव पाटील, चंदुलाल तिवारी, शामकांत ईशी, नितीन गिरासे, विनय भंडारी, अनुप शिंपी, प्रल्हाद पाटील, राधेशाम दायमा, उत्तमराव माळी, वासुदेव देवरे, बाबुलाल माळी, फिरोज काझी, जाकीर शेख, श्रीकृष्ण शर्मा, राजेंद्र पाटील, भटू माळी मांडळ, गोकुळसिंग राजपूत, भालेराव माळी, भुपेश अग्रवाल, विनोद शर्मा, नरेंद्र पाटील, संजय चौधरी, प्रकाश गुरव, विजय तिवारी, प्राचार्य डॉ. संजय सुराणा, प्राचार्य डॉ. जे.बी.पाटील, डॉ.डी.आर.पाटील, डॉ. एस.बी.बारी, डॉ. वैशाली पाटील, डॉ. एच.वाय.देवरे, पी.व्ही.पाटील, डॉ. शारदा शितोळे, डॉ. नितीन हासवाणी, जे.एल.चौधरी, सिद्धार्थ् पवार, आर.एन.पवार, आर.बी.भदाणे, एन.सी.पवार, आर.बी.पाटील, रवि बेलाडकर, आर.एफ.शिरसाठ, व्ही.आर.सुतार, सौ. एन.पी.देवरे, पी.एन.गोसावी, खुशाल पाटील, बी.बी.सोनवणे, ज्युली थॉमस, स्मिता पंचभाई, रिबेका नेल्सन, पद्माकर शिरसाठ, एच.के.कोळी, पी.डी.कुलकर्णी, सी.डी.पाटील, गणेश साळुंखे, ए.पी.ठाकरे, महेंद्रसिंग परदेशी, राजू मारवाडी, पंकज बाविस्कर, बी.डी.शिरसाठ, सुनिल जैन, रविंद्र खुटे, अमित परदेशी, नितीन राजपूत, भटू पाटील, ललित सोनार, शिरपूर एज्युकेशन सोसायटी, आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट्, श्री विलेपार्ले केळवणी मंडळचे सर्व ट्रस्टी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शहरातील नागरीक, अनेक मान्यवर, विविध संस्थांचे सर्व प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, कर्मचारी यांनीही गुलाबपुष्प् वाहून श्रद्धांजली वाहिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध