रावेर (प्रतिनिधी)अजीज शेख येथील
रावेर तालुका उर्दु एजुकेशन सोसाइटी रावेर संचलित ऊर्दू गर्ल्स हाय स्कूल येथे ईद मिलन व शिरखूर्मा पार्टीउत्साहात संपन्न :
उर्दु गर्ल्स हाय स्कूल रावेर येथे ईद मिलन व शिरखूर्मा पार्टी चा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची अधेक्ष्ता शाळेचे चेअरमन सैय्यद शेरअफगन सैय्यद शब्बीर अली यांनी केली व ईद चे महत्व सांगितले कार्यक्रमाचे प्रमूख पाहुणे संस्था चालक सैय्यद आरिफ साहब , शेख आरिफ , शेख सलाहुद्दिन साहब होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन ई ९वी ची
विद्यार्थीनी सबा नाज ने केली कार्यक्रमाची सुरुवात ई ५वी ची विद्यार्थीनी सना परवीन हिने कुरान पठन करून केली तसेच हमद पठन ई ५,७च्या विद्यार्थीनी महेक , तहसीन यानी केली व ई ९ची विद्यार्थीनी निगार सुलताना हिने ईद चे महत्व पटवून दिले
शाळेच्या मुख्याध्यापिका शेख नूरजहाँ यानी आभार व्यक्त केले कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी उपशिक्षक शकील सर , नबी सर , अजहर सर ,अंसार सर , जाहीद सर ,अजीम सर , इसहाक सर रऊफ सर , व शीपाही वर्ग अल्ताफ व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा