Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २८ जुलै, २०१९
Home
/
Unlabelled
/
अणदुर (ता तुळजापूर) संघटन पर्व 2019 च्या अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशात सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झालेली आहे.
अणदुर (ता तुळजापूर) संघटन पर्व 2019 च्या अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशात सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झालेली आहे.
परिसरातील शेतात जाऊन शेत मजूर व महिलांना भाजपाचे सदस्य करून अभियान राबविण्यात आले यावेळी सदस्य झालेल्या महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत ही करण्यात आले. या अभियान प्रसंगी जिल्हा सह नोंदणी प्रमुख साहेबराव घुगे, तालुका चिटणीस राजकुमार गोवे, तालुका
सरचिटणीस बबन सोनवणे, नोंदणी सर्कल प्रमुख सोमनाथ लंगडे, बालाजी कुलकर्णी, प्रज्योत करपे, बापू घुगे, अनिल अंदुरकर, संपत वाघे ,राहुल राठोड ,शिवा आलीसे, राहुल कापसे आदीजण उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
धुळे प्रतिनिधी :- १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुन...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा