Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २४ जुलै, २०१९
जिल्हा जळगाव ता,अमळनेर पोलिसाची मोठी कारवाई
अमळनेर :प्रतिनिधी (शिवाजी पारधी) शनिपेठ, ताडेपुरा भागात मंगळवारी सकाळी छापा टाकून २३ लाख रुपयांचा गुटखा वाहून नेणारा ट्रक ताब्यात घेऊन चालकासह
क्लिनरला अटक करण्यात आली.पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व उपनिरीक्षक
आर.जी.माळी यांना शहरात शनीपेठ भागात ट्रकभर
गुटखा आला असल्याची माहिती मिळताच त्यांनी
स्वत: व आणि त्यांची सर्व टिम घेऊन शहरात चोपडा रोडवर शनी मंदिराजवळील रस्त्यावर अमळनेर शहराकडे जाणारे एक वाहन थांबविले असता वाहन चालक समर्थ कौशल
जटाशंकर कौशल (२१) व रोहीत तिवारी (२१)रा.होळी चौक, महू, इंदूर यांना अटक करण्यात आली.तसेज शिरपूरहून अमळनेरला गांजा विक्री करायला आलेल्या शिरपूरच्या आरोपीवर छापा
टाकून अमळनेर पोलिसांनी सुमारे एक लाखांच्या गांज्यासह आरोपीला ताब्यात
घेतले आहे पुढिल तपास पोलिस निरीक्षक अंबादास मोरे करत आहे.
तरुण गर्जना न्युज प्रतिनिधी
शिवाजी पारधी अमळनेर
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा