Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ जुलै, २०१९
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रभारी म्हणून खासदार रक्षाताई खडसे यांची नियुक्ती
महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रभारी म्हणून खासदार रक्षाताई खडसे यांची नियुक्ती
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन माजी महसूलमंत्री आ.एकनाथरावजी खडसे, जलसंपदा व उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीष भाऊ महाजन, कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिक मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग मंत्री ना. संजयजी कुटे,
महाराष्ट्र प्रदेश भाजप उपाध्यक्ष व विदर्भ वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष आ. चैनसुखजी संचेती, आमदार आकाश फुंडकर, बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांनी केले आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा