Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३० जुलै, २०१९
चोपडा तालुक्यातील चौगाव येथील ञिवेणी मंदिर व विजयगड परिसरात
चोपडा प्रतिनिधी (दीलीप पाटील) चोपडा तालुक्यातील चौगाव येथील श्रीक्षेञ ञिवेणी मंदिर व विजयगड परिसरात मागील वर्षी निसर्ग मित्र समिती व वनविभागाचा संयुक्त विद्यमानाने लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचा दिनांक 28 रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच शिवछञपती
परीवारामार्फत विजयगडावर किल्ला संवर्धन करण्यात आले. व पुन्हा वृक्ष लागवड करण्यात आले.या कार्यक्रमाला शिवछञपती शिवाजी महाराजांचे वंशज विशाल राजे भोसले उपस्थित होते. त्याचप्रमाणे वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती चे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहीरे,निसर्ग मित्र समिती चोपडा तालुका संपर्क प्रमुख विश्राम तेले,उपवन संरक्षक
पी.टी.मोरणकर,सहा.उपवन संरक्षक व्हि.एच.पवार,पंचायत समिती सभापती चोपडा आत्माराम म्हाळके,कृषी विस्तार अधिकारी सतिश कोळी, वनक्षेत्रपाल पी.बी.पाटील, चोपडा तालुक्यातील सर्व निसर्ग मित्र समिती सदस्य तसेच गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा