Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३० जुलै, २०१९
Home
/
Unlabelled
/
आधारकार्ड काढणे कामी नविन दुसरे केंद्र रावेर शहरात सुरु करणे बाबचे निवेदन भारिप बहुजन महासंघ व MIM यांच्या वतीने तहसिलदार यांना देण्यात आले
आधारकार्ड काढणे कामी नविन दुसरे केंद्र रावेर शहरात सुरु करणे बाबचे निवेदन भारिप बहुजन महासंघ व MIM यांच्या वतीने तहसिलदार यांना देण्यात आले
रावेर (प्रतिनिंधी)अजीज शेख दि.३० येथील तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे. की, रावेर शहरामध्ये आधारकार्ड केंद्र एकच असल्याने रावेर तालुक्यातील लोकांचे हाल होत आहे. आधारकार्ड केंद्रावर चार ते पाच तास स्रीया, लहान बाळ, व म्हातारी लोक लाईन मध्ये उभे राहुन त्रस्त होत आहे व
खुप त्रास सहन करावा लागत आहे. संपुर्ण रावेर तालुक्यातील खेळो पाळ्यातील स्त्री,पुरुष लहान बाळ व म्हातारे लोक आपले काम धन्दे सोडुन दिवसभर आधार कार्डासाठी लाईनी मध्ये बसुन राहत आहे.दहा मिनिटाचे आधार कार्ड
काढण्यासाठी चार ते पाच तास लागत आहे. व काही लोक गर्दी असल्यामुळे भाडे तोडे खर्च करुन आल्यावर सुद्धा वेळे अभावी नंबर लागत नसल्यामुळे त्यांना घरी परत जावे लागते. म्हणजे गोर गरीब मानसाचे खुप हाल होत आहे. आणी पैसे ही खर्च होत आहे, व मजुरी सुद्धा बुळत आहे त्यामुळे रावेर शहरामध्ये अजुन एक दुसरे आधाराकर्ड केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी रावेर तालुका भारिप बहुजन महासंघ व MIM यांच्या वतीने तहसिलदार यांना दिलेल्या निवेदणात म्हटले आहे.
निवेदनावर भारिप बहुजन महासंघाचे ता.अध्यक्ष बाळु शिरतुरे, MIM रावेर अध्यक्ष शे. वशीम ,रावेर उपाध्यक्ष शे. शरिफ,सचिव शे. अकबर, शे.अनिस,शे. सलमान,शे. जफर, शे.मुस्तकिन इत्यादीच्या निवेदनावर सहया आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा