Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३० जुलै, २०१९

लोहारा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव खान्देश येथील अर्जुनभोई




(सद्या कार्यरत मुंबई विभाग) यांना पुण्यात समाजसन्मान पुरस्काराने सन्मानित पुन्हा एकदा समाजसेवी मनाचा सन्मान

 समस्त मल्लाव समाज पुणे नोंदणीकृत क्रमांक महाराष्ट्र:१०६९/२०१५/पुणे धारणकर्त्या संस्थेद्वारा राज्यस्तरीय सामाजिक, राजकीय,शैक्षणिक,सहकार या क्षेत्रात आपल्या योगदानाबद्दल 

समाजघटकांना समाजसन्मान पुरस्काराने गौरविण्यात येते सदर आयोजित राज्यातील सामाजिक,शैक्षणिक,सहकार आणि राजकियपटलावर आपल्या कार्याने आपली अमिट छाप सोडणा-या समाजघटकांचा राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार सोहळा पुण्यात पार पडला या गुणगौरव सोहळ्यात लोहारा येथील भोई समाजभुषण 

महाराष्ट्रा,सामाजिक,सहकार,शैक्षणिक आणि राजकिय क्षेत्रात आपली उत्तुंग कामगिरी करणारे लोहा-याचे सुपुत्र अर्जुन रामचंद्र भोई यांनी आपल्या विविध क्षेत्रातील केलेल्या कामगिरीबाबत त्यांना राज्यस्तरीय समाज सन्मान पुरस्काराने पुण्यात सन्मानित करण्यात आले ही लोहारा परिसरासाठी आनंदाची बाब ठरत आहे म्हणून आम्ही म्हणतो की लोहारा परिसरात समाजभुषण कृषिभूषण 

खान्देशभुषण ही रत्नांची खाणचं निर्माण झाली आहे लोहारा परिसरात राज्यस्तरीय समाजसन्मान पुरस्काराने पुन्हा त्यात एकदा भर पडलेली दिसत आहे लोहारा येथील सुपुत्र अर्जुन रामचंद्र भोई हे विविध पातळीवर राज्यातून कार्य करतांना दिसत आहेत समाजाचं आपण काही देणं असतो या भावनेतून राज्यातील भोई समाजसेवेच्या संघटनपातळीवर ते नेतृत्व करत आहेत भारतीयस्तरावरील नवी दिल्ली येथील भोई ढिवर धीवर कहार केवट मल्लाव मल्लाह निषाद मांझी या भोईसमाज त्यातील तत्सम जनजातिच्या पटलावर तसेच राज्यस्तरीय भटके विमुक्तांच्या आघाडीवर आणि विमुक्त घुमंतु अर्धघुमंतु जनजाति 

विकासपरिषदेच्या राज्यउपाध्यक्ष पदावर ते कार्यरत आहेत दिल्ली अहमदाबाद मुंबई पुणे हैैैद्राबाद कोटा नागपुर झाँसी शिर्डी नाशिक अजमेर पुष्कर सोलापूर लातुर पणजी चेन्नई इत्यादी ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याची अमिट झाप सोडलेली आहे त्यांच्या कार्याचा मुंबईत समाजभुषण महाराष्ट्रा हा सन्मान तसेच पुरस्कार देऊन ही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे आणि तो लोहारा वासियांना मानाचाच 

भासत आलेला आहे त्यातुनच सदैव प्रेरणा मिळत राहील यात शंका नाही लोहारा येथील आमचे वृत्तपञ प्रतिनिधी यांच्याशी वार्तालाप करतांना श्री अर्जुनभोई यांनी लोहारागांव व परिसरातील समाजघटक यांच्यासाठी अजुन ही काही तरी भरीव कामगिरी करण्याचे सांगितले यावेळी 

प्रकाश लोणारे नागपूर वासुदेव सुरजुसे अमरावती दशरथ प्रसाद केवट अकोला कमलेश लांडगे नगर सुनिल भोई बहाळकर राहुल हरसुले यवतमाळ उज्ज्वला वाघवले लोणावळा मनोज कांबळे शेवगाव दादाराव मल्लाव गृप पुणे अशोकराव मल्लाव सोलापूर नंदकुमार नगरे बारामती गणेश भोई फलटण के के सुकासे परभणी इत्यादी मान्यवर हजर होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध