Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९
अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा रावेर येथे स्वतंत्र दिवस उत्साहात साजरा
रावेर प्रतिनिधी अजीज शेख येथील अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा रावेर येथे स्वतंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक फिरोज खान समद खान यांनी केले. यावेळी बाल हक्क शपथ घेण्यात आली. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. सदर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुल्कर खान यांनी केले तर आभार शेख इमरान यांनी मानले या वेळी उप शिक्षक युनुस खान हमीद खान, जाकीर हुसेन गुलाम नबी , शेख कुरबान शरीफुद्दीन , शोएब मोहम्मद दारा मोहम्मद , इमरान शेख बाबु , अंसारी
मुख्तार अहेमद . शेख शरीफ शेख सलीम , शेख तन्वीर शेख हबीब, शिक्षक वृंद विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा