Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
बहाळ येथील नागरिकाचे आरोग्य धोक्यात ,गटारीचे पाणी व्हाल मध्ये,ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
बहाळ येथील नागरिकाचे आरोग्य धोक्यात ,गटारीचे पाणी व्हाल मध्ये,ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
चाळीसगाव प्रतिनिधी(संतोष भोई ) बहाळ येथील मेन गल्लीतील नागरीकाना पाणी पुरवठा करणार्या पाईप लाईनला व्हाल बस्व्न्यत आला असून त्या व्हाल मध्ये गटारीचे पाणी जात असून नळांना अशुद्ध पाणी येत असल्याने नागरिकणा याचा त्रास होत असून याकडे मात्र ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहेत . गेल्या आठ दिवसापासून
गटारीचे पाणी व्हाल मध्ये जाऊन तेच पाणी गावात नळांना येत आहे मात्र ग्रामपंचायत नागरिकाच्या आरोग्याशी खेळत असल्याचे दिसत आहे . याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष करीत आहे .सदया पावसाळा सुरू असून डासाच्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे रोगराई पसरण्याची शकयता असून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाश्यामधून होत आहे .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा