Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९
बहाळ येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत गणवेश व जंतनाशक गोळ्याचे वाटप
चाळीसगाव प्रतिंनिधी(संतोष भोई) बहाळ येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश व जंतनाशक गोळ्याचे वाटप सभापती स्मितल बोरसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ईयत्ता पहिली ली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना गणवेश व जंतनाशक गोळ्या देण्यात आले . यावेळी माजी
पंचायत समिती सदश्य दिनेश बोरसे , वैदिकीय अधिकारी मनोहर जाधव ,मुख्याध्यापक गोविंद परदेशी ,शालेय व्यवस्थापन अधक्ष सुनील परदेशी शिक्षेक वुंद उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
धुळे प्रतिनिधी - स्व.सुताम पिंगळे मेमोरियल ट्रस्ट, धुळे संचलित श्रीमती शांताबाई पिंगळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा