Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
गृहनिर्माण व क्षेत्रविकास (म्हाडा) महामंडळ नासिक विभाग उपसभापती बबनराव चौधरी यांचा मान्यवरांचा हस्ते मुंबईत सत्कार
गृहनिर्माण व क्षेत्रविकास (म्हाडा) महामंडळ नासिक विभाग उपसभापती बबनराव चौधरी यांचा मान्यवरांचा हस्ते मुंबईत सत्कार
शिरपुर:प्रतिनिधी भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष श्री. बबनराव चौधरी यांची गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळ (म्हाडा) नाशिक विभाग (राज्यमंत्री दर्जा) उपसभापती पदी निवड झाल्या बद्दल मुंबई येथे त्यांचा महाराष्ट्राचे अर्थमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात सत्कार केला. तर महा. गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळ (कॅबिनेट मंत्री दर्जा) सचिव ना. श्री.राजेंद्र मिरगणे यांनी गृहनिर्माण भवन मुंबई येथे सत्कार केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा