Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९
चोपडा शहरात श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी,,
चोपडा(प्रतिनिधी) विनोद निकम चोपडा शहरात आज श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली, दुपारी चार वाजता महाराजांची पालखी शहरातील विविध मार्गाने मिरवणूक काढुन
संध्याकाळी न्हावी वाडा येथे नाभीक समाजाच्या पंच मढी येथे समारोप करण्यात आला, यावेळी नाभीक समाजाचे शहर अध्यक्ष मनोहर सोनगिरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की महाराष्ट्र सह देशातील दुष्काळी परिस्थिती कायमची दूर व्हावी अशी प्रार्थना मी श्री संत सेना महाजन यांच्या चरणी करतो, यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार जगदीश वळवी,चंद्रहास भाई गुजराथी,यांनी श्री संतसेना महाराज यांच्या प्रतीमा पूजन केले,यावेळी तालुका अध्यक्ष रवींद्र सेंदाने, शहर अध्यक्ष मनोहर सोनगिरे, उमाकांत निकम,सुभाष सेंदाने, नंदलाल वाघ,शत्रुघ्न सोनवणे, सोपान
बाविस्कर,दिनेश जगताप,बापु पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, अनील पवारविलास निकम,,राजू निकम,अर्जुन निकम, लक्ष्मण बाविस्कर, छोटु खोंडे,किरण शिरसाठ, देवेंद्र बाविस्कर, भरत सेंदाने,गोकुळ सोनगिरे, राहूल निकम,राजू येशी,हिरालाल सोनवणे,गणेश खोंडे, डॉ, ललित सेंदाने, दत्ता सेंदाने,भूषण जगताप,यांच्या सह तालुक्यातील मोठया प्रमाणात नाभीक समाज बांधव उपस्थित होते,
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा