Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
रावेर तालुक्यातील निंभोरा येथील कै.गिरधरसेठ फ्रुटसेल सोसायटी चा वाघोदा रोड वरील पेट्रोल पंप तिन दिवसापासुन बंद
रावेर तालुक्यातील निंभोरा येथील कै.गिरधरसेठ फ्रुटसेल सोसायटी चा वाघोदा रोड वरील पेट्रोल पंप तिन दिवसापासुन बंद
प्रतिनिधी अजीज शेख रावेर तालुक्यातील निंभोरा येथील
कै.गिरधरसेठ फ्रुटसेल सोसायटी चा वाघोदा रोड वरील पेट्रोल पंप तिन दिवसापासुन बंद असल्याने गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्राहकांचे हाल होत असुन वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत असुन या कडे संस्शेचे संचालक मंडळ दुर्लक्ष करत आहे
अशी आेरड गावातील सुञ गावकर्यांकडुन होत आहे.तरी संचालक संचालक मंडळाने पंप लवकरात लवकर दुरुस्त करावा व वहान धारकांची गैरसोय दुर करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा