Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

कोणत्या कामाला प्रार्थमिकता द्यावी याची जाणीव नसलेल्या प्रशासन




अमळनेर प्रतिनिधी (संदीप सैदाणे )
लोकप्रतिनिधिंमुळे अमळनेर शहर व तालुक्यातील जणतेची सुरक्षा वार्यावर.....

ढासळलेल्या बुरूजाला वाचवन्याची प्रशासनाची केविलवाणी,जीवघेनी धडपड...
संततधार पावसामुळे अमळनेरचा पेशवेकालीन दगडी दरव्याजाचा 

अर्धाअधिक बुरूज ढासडला असुन अति पावसामुळे तो केव्हांही कोलमडू शकतो.असे असतांना देखील माती,रेतीने भरलेल्या गोण्या लावून बूरूजाला वाचवता येते हा सल्ला  कोणत्या तांञिक मार्गदर्शकाने दिला हा शोध चालू आहे तसेच त्याच्या बाजूने रहदारी बिनदिक्कत चालू शकते अशा जबाबदार व्यक्तीचा सूद्धा नागरी सत्कार करण्याचे नियोजन आहे.......
दररोज शेकडो वाहनधारक,हजारो प्रवासी,शहरातील नागरीक त्या 

बुरूजाशेजारून जा ये करतात.वाहतुकीचा खोडंबा झालेला असून कोणिही या विषयावर गंभिर नाही.बुरूज पडला आहे दगडी दरवाजा जर ढासडला तर त्या अपघातात  जीवीतहाणीची दाट शक्यता नाकारता येत नाही त्या अणुशंघाने त्या  पेशवेकालीन दरवाज्याला नामशेष करून अमळनेेर नगरीचा कोंडलेला श्वास मोकळा करावा आणि दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता अतिक्रमनविरहीत व शुशोभित करावा ही अनेक सामाजीक,राजकिय संघटनेंची मागणी आहे

आता या घडीला अमळनेरवर मोघलांचे किंवा इग्रजांचे आक्रमण थोपवण्यासाठी बुरूजाची व दरवाज्याची गरज नसून रस्ता प्रशस्त करून दडणवडण सुकर करावे .तसेच नागरीकांना निर्धास्त रहदारीयोग्य करावा अशी हजारो सुजान ,जागृक नागरीकांची मागणी आहे.

या कामासाठी लागणार्या क्लीष्ट परवानग्या संबंधित लोकप्रतिनिधिंनी एकञ सामज्जस्स्याने राजकारण न करता अमळनेरकरांना वेठीस न धरता श्रेयाची,अस्तित्वाची लढाई न करता,दगडी दरवाज्याला पाढडसरे धरणा सारखे 

निवडणूक चॉक्लेट न समजता काढाव्यात ही विनंती.कारण त्यासाठीच आम्ही त्यांना निवडून दिलेले आहे .अशा प्रतिक्रीया नागरीकांच्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध