Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
बहाळ येथील नारळी नदीवरील बाधर्याचे जलपूजन खोलीकरण्याची व ऊंची वाढविण्याची मागणी करण्यात आली
बहाळ येथील नारळी नदीवरील बाधर्याचे जलपूजन खोलीकरण्याची व ऊंची वाढविण्याची मागणी करण्यात आली
प्रतिंनिधी बहाळ संतोष भोई नारळी आणि उतावळी या दोन्ही नदीच्या सगमावर सहा महिन्या पूर्वी बाधलेल्या बाधरा पाऊसाच्या पाण्याने नुकताच तुडुंब भरल्याने त्याचे जलपूजन चाळीसगाव पंचायत समितीच्या सभापती स्मितल बोरसे यांच्या हस्ते
करण्यात आले . या नदीला पाऊसात येणारे पाणी वाहून जात होते . मात्र हा बंधारा बाधल्याने 250 ते 300 हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येणार आहे .याबाधार्यामुळे विहीरच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे . या भागात मोठ्या प्रमाणात
फळबागा होत्या मात्र मागील वर्षी दुष्काळ असल्याने फलबाग सुकून गेल्यात . माजी पंचायत समिती सदश्य दिनेश बोरसे यांना आमदार उन्मेष पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर केले .आणि तत्काल बाधरा पूर्ण केल्याने सद्य सुरू असलेला पाऊळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यात आले .याचा फायदा
याभागातील शेतकर्यांना होणार आहे 26 लाख रुपये खर्च करून हा बंधारा बाधण्यात आला आहे. याचा फायदा खेडगाव बहाळ आदि गावाच्या शेतकर्याचा होणार आहे .उन्हाळयात याभागात पिण्याला पाणी देखील मिळत नहोते मात्र हा बंधारा याभागातील शेतकर्यांना वरदान ठरणार आहे . यावेळी बाधर्याची ऊची व
खोलीकरण्याची मागणी उपस्थित शेतकर्यांनी केली . यावेळी सभापती स्मितल बोरसे माजी पंचायत समिती सदश्य दिनेश बोरसे ,रमेश महाजन ,दशरथ मोरे , सोपान महाजन ,सहादू चौधरी ,ईश्वर चौधरी,गुलाब चौधरी सखाराम चौधरी ,पिंटू महाजन ,आसिफ मण्यार , सतीश चौधरी ,पंढरीनाथ चौधरी ,विनोद चौधरी , अनिस मण्यार भैय्या सोनार आदि शेतकरी उपस्थित होते .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा