Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९


जाहिर विनंती महाष्ट्रातील मच्छीमार बांधव तथा मच्छीमार सहकारी संस्था यांना सूचित करण्यात येते की महाराष्ट्रात मछिमारावर होत असलेल्या अन्याया चे निराकरण करण्या करिता तसेच महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त मछिमारांचे प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी *भारतीय जन सम्राट पार्टी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल आणि मच्छीमार बचाव कृती समिती* च्या वतीने दी 16 सेप्टेंबर 19 रोजी दुपारी 1 वाजता राजगुरु नगर पुणे येथे भव्य राज्यव्यापी मेळावा आयोजित केला आहे तरी अन्यायग्रस्त मच्छीमार यांनी आपल्यावर झालेल्या अन्याया बाबत ची लिखित तक्रार अथवा निवेदन  मुख्यमंत्री व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेवरव जानकर यांच्या नावाने तयार करून त्याची एक प्रतिलिपी (भारतीय जन सम्राट पार्टी) व राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल यांच्या नावाने दी 12 सेप्टेंबर 19 पर्यन्त (भारतीय जन सम्राट पार्टी )चे महाराष्ट्राचे महासचिव बाळासाहेब मोरे पुणे यांच्या व्हाट्सअप क्रमाक 📞7083737101   वर पाठवावी आलेल्या सम्पूर्ण महाराष्ट्रातील तक्रारी एकत्र करून माननीय मत्स्य व्यवसाय कैबिनेट मंत्री माननीय महादेवराव जानकार साहेब यांच्या कडून सोडवून घेतल्या जातील तक्रार कर्ते यांनी आपल्या मुळ तक्रारी घेऊन कार्यक्रमात उपस्थित राहावे ही अपेक्षा.                                              भारतीय जन सम्राट पार्टी महाराष्ट्र     राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल महापरिवार महाराष्ट्र बाळासाहेब मोरे.पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध