Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९
*चौगाव येथे शिक्षक दिनानिमित्त जि.प.शाळेतील शिक्षकांचा झाला सत्कार*
प्रतिनिधी दीलीप पाटील चोपडा तालुक्यातील चौगाव येथे 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे शिक्षक दिनानिमित्त जि.प.शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका यांचा उत्तम कार्य बघून गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा प्रतिमेचे पूजन करून राजेंद्र पाटील मुख्याध्यापक, प्रल्हाद ठाकरे उप मुख्याध्यापक,दिपक बारेला,ज्ञानेश्वर पाटील, सुधाकर पाटील, संजीव शेटे,सौ.कपीला पाटील,विलास पाटील, विद्यानंद साठे,सौ.प्रितम पाटील यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.सत्कार पञकार तथा राज्यस्तरीय ग्रीन मॅन अवार्ड तथा राज्यस्तरीय पर्यावरण रत्न पुरस्कार प्राप्त विश्राम तेले,पञकार संदीप कोळी तथा आदिवासी वाल्मिकलव्य सेना चोपडा तालुका अध्यक्ष व राष्ट्रवादी युवा काँग्रेस चोपडा तालुका संघटक,विशाल कोळी आदिवासी वाल्मिकलव्य सेना चोपडा तालुका संघटक तथा राष्ट्रवादी युवा काँग्रेस चोपडा तालुका उपाध्यक्ष, तसेच विजय कोळी, दिलीप शिंदे, मुकेश धनगर, सागर पाटील, शिवाजी कोळी, भुषण कोळी यांचा हस्ते करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, उप मुख्याध्यापक प्रल्हाद ठाकरे, व इतर शिक्षिकांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार व्यक्त केले*
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा