Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ४ सप्टेंबर, २०१९
*गुंजाळवाडीतील शेतीचे रांगोळींतुन दर्शन*
नारायणगाव, ता. जुन्नर प्रतिनिधी निखिल राजपूत
पुणे येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थांनी जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी गावाचे तसेच शेतीचे रांगोळीच्या माध्यमातून मूल्यांकन सादर केले , यामुळे कृषिदूतांचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले , यावेळी सरपंच युवराज शिंदे , तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते ,यात प्राध्यापक मा.श्री कांबळे सर , व मा. श्री कुंभार सर यांचे मार्गदर्शन लाभले , कृषिदूत सौरव पाटील , शुभम पोफळे , निखिल राजपूत , राजेश राऊत ,बद्रीनाथ साबळे , महेश शिंदे (कृषि महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे ) यांनी सहभाग घेतला यापुढेही कृषिदुत गुंजाळवाडी परीसरात विविध उपक्रम राबवणार आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा