Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

आर.सी.पटेल क्रीडा संकुलाचे शालेय जिल्हास्तरीय हॅंडबॉल स्पर्धेत वर्चस्व.





धुळे:प्रतिनिधी:धुळे जिल्हा क्रीडा संकुल  आयोजित शासकीय शालेय जिल्हास्तरीय हॅंडबॉल स्पर्धा 16,17सप्टेंबर गरुड मैदान धुळे येथे घेण्यात आले त्यात आर.सी.पटेल संकुलातील सहा गटापैकी पाच गटात  विजय संपादन करून नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे

विजयी संघ मुले

14 वर्षाआतील मुले आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूर  प्रणव जाधव,(कर्णधार)अतुल राजपूत,सोयम जाधव,यश महाजन,महेश माळी, मयूर शिंपी, प्रथमेश राजपूत,जितेंद्र पवार,चेतन सूर्यवंशी,
ऋषीकेश राजपूत,अथर्व बाविस्कर, हर्षल गिरासे
17वर्षाआतील आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूर लुकेश,सिसोदिया(कर्णधार)चेतन,येवले,आदित्य वाळूजकर,हर्षल माळी, विनीत पाटील,योगेश जाधव,मयूर सूर्यवंशी, भूषण माळी, प्रथमेश चौधरी, प्रतीक कुवर,पुर्वेश राजपूत,इशांत राजपूत,निखील जाधव,दिनेश चौधरी
19वर्षाआतील मुले आर.सी.पटेल कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर सूरज शिरसाठ(कर्णधार)नीरज बोरसे,दिपेन सिसोदिया, गुणवंत सिसोदिया,महेश माळी, हर्षल सूर्यवंशी, पूर्वेश बारी,सिद्धेश हजारे

विजयी मुली

17 वर्षाआतील एम.आर.पटेल सी.बी.एस.ई स्कूल तांडे
19 वर्षाआतील एम.आर.पटेल मिले्ट्री स्कूल तांडे जयश्री राजपुरोहित(कर्णधार),प्राप्ती शिरसाठ, नंदनी राजपुरोहित, दिव्या राजपुरोहित, तिथी जैन,मनस्वी काकूंस्ते, मेहक भुलानी, आराधना ढिवरे, श्रेया शिवदे,ड्रीष्टी सूर्यवंशी, मानसी भोई,काजल राजपुरोहित
विजयी संघाना हॅंडबॉल प्रशिक्षक सचिन सिसोदिया,हरीश सोनवणे, क्रीडा समनव्यक राकेश बोरसे,क्रीडाशिक्षक आर.यू. चौधरी,के.पी.पाटील,डी.बी.माळी,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध