Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिले बोर्डो मिश्रण बाबत मार्गदर्शन




प्रतिनिधी:भरत वाडीले:ता.आंबेगाव जि.पुणे 
कृषि महाविद्यालयातील कृषि दूतांनी शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रण तयार करण्या बाबत प्रशिक्षण दिले.त्या बाबत शेतकरी बांधवांना प्रात्यक्षिक करून दाखवले आणि त्याचे फायदे सांगितले.द्राक्ष वरील करपा आणि अन्य बुरशीजन्य रोगांसाठी महत्वाचे असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमात केंद्र प्रमुख डॉ. बी.डी तांबोळी आणि कार्यक्रम अधिकारी डी. डी. सावळे यांचे सहकार्य लाभले..यासाठी कृषिदूत भरत वाडीले,विनय थोरकर,आनंद बावस्कर,स्वप्नील नवघरे, गौरव घोडके आणि आदर्श गोलटी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध