Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
आईजाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी चोपड्याचे लतीश जैन यांची नियुक्ती खान्देशाला बहुमान मिळाल्याने सर्वत्र कौतुक..!
आईजाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी चोपड्याचे लतीश जैन यांची नियुक्ती खान्देशाला बहुमान मिळाल्याने सर्वत्र कौतुक..!
चोपडा:प्रतिनिधी: विनोद निकम ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशनच्या (आईजा )प्रदेश उपाध्यक्ष पदी चोपडा येथील लतीश जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही निवड आईजाचे राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक हुंडीया , महामंत्री महावीर श्रीश्रीमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष दिलीप कावेरीया यांनी केली
राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक हुंडीया यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशनचे प्रथम राष्ट्रीय महासंमेलन मबुई- विरार येथे मोठ्या उत्साहात पार पडले यात चांगले काम करणाऱ्याचे गौरव करण्यात आले तसेच त्यांची विविध पदावर निवड करण्यात आली ओळ इंडिया जैन जर्नालिस्ट असो. ही संघटना जैन समाज उद्धारासाठी ,जैन साधु संताच्या देखभालीसाठी, आणि विविध समाजपोयोगीं कामे , सामाजिक काम , जनजागृती करण्यासाठी अश्या विविध कामासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली आहे यात जे काम करण्यासाठी सक्षम आणि आवड असणाऱ्याची विशेष पदावर नियुक्ती होत आहे असे हार्दिक हुंडीया, दिलीप कावेरीया यांनी बोलताना सांगितले प्रदेश उपाध्यक्ष पदावर चोपडा येथील लतीश भवरलाल जैन ,तर औरंगाबाद निवासी महेंद्र संकलेचा यांची सचिवपदी तर पूना निवासी मोहन बागमार याची कोष्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे यानिवडी बद्दल राज्यभरातून अनेकांनी कौतुक केले आहे लतीश जैन यांनी यापूर्वीही अनेक संघटनाचा पदावर काम केले आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा