Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९
हातवे खुर्द शेतीचे रांगोळींतुन दर्शन
प्रतिनिधी भरत वाडीले:ता.भोर जि.पुणे
पुणे येथील कृषी ,महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी भोर तालुक्यातील हातवे खुर्द गावाचे तसेच शेतीचे रांगोळीच्या माध्यमातून मूल्यांकन सादर केले , यामुळे कृषिकन्यांचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले , यावेळी सरपंच रामचंद्र खुडवड , ग्रामसेविका शाममाला मूळे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते ,यात प्राध्यापकांचे व तसेच समस्त गावकरी मंडळींचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले ,कृषिकन्या चैत्राली पवार, ढोकरे पुनम, सातपुते काजल,प्रियांका शेळकंदे, प्रमिला धनगर, ज्योती सुर्यवंशी, लता मुंडे (कृषि महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे ) यांनी सहभाग घेतला यापुढेही कृषिकन्या हातवे खुर्द परीसरात विविध उपक्रम राबवणार आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा