Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९
सैयद दिलफरोज़ अली यांना "राष्ट्रनिर्माता आदर्श शिक्षक पुरस्कार" जाहीर
प्रतिनिधी अजीज शेख रावेर:शैक्षणिक क्षेत्रात आपले महत्वाचे योगदान देणारे तसेच उल्लेखनीय कार्य करणारे जि. प. उर्दू मुलींची शाळा क्रं. 2 फैजपूर येथे उपशिक्षक सैयद दिलफरोज़ अली ज़ाहीद अली (इकबाल जनाब) यांना नुकताच कांग परिसर शिक्षक मित्र मंडल फत्तेपूर ता. जामनेर तर्फे जिल्हास्तरीय "राष्ट्रनिर्माता आदर्श शिक्षक पुरस्कार"जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार बुलढाणा अर्बन वेअर हाउस फत्तेपूर ता. जामनेर येथे मा. गटशिणाधिकारी श्री आदिनाथ वाडकर साहेब पं. स. जामनेर यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांची उपस्थित 6 अक्टूबर 2019 रविवार रोजी वितरण होणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा