Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९

आकांक्षा अॅकॅडमीची यशाची उज्ज्वल परंपरा कायम



शिरपूर शहरात प्रथमच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाची सोय आकांक्षा अॅकॅडमीच्या निमित्ताने झाली आहे. सध्या mpsc, upsc
तसेच गट 'ब' व गट 'क' साठी शासनाने मोठी भरती प्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे, त्यात शिरपूर शहरातील व तालुक्यातील युवकांनी  प्रशासनात आपली जागा निश्चित करण्याचा सपाटा लावला आहे
नुकत्याच mpsc, मार्फत घेण्यात आलेल्या Assistant town planner, परीक्षेत आकांक्षा अॅकॅडमीचा विद्यार्थी स्वप्निल वाडीलेने यश मिळवले तसेच वनरक्षक पदी तेजस्विनी पाटील ने आपली जागा निश्चित केली तसेच, भारतीय सेनेत गौरव पवार, तुषार मराठे, युवराज गुरव यांची तर MSF पदी पंकज गवळी व रवींद्र धनगर यांची निवड झाली, रेल्वे ग्रुप D परीक्षेत राहुल पाटील यांची निवड विशेष आहे आकांशा  अॅकॅडमीने स्पर्धेच्या, या युगात योग्य व सटीक मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांमध्ये ध्येयाप्रत पोहोचण्याची तीव्र इच्छाशक्ती निर्माण केली आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या सर्व स्पर्धकांना अनेकोत्तम शुभेच्छा

पत्ता:- आर सी पटेल फार्मसी कॉलेजच्या मेनगेट समोर करवंद रोड शिरपूर 
Mo.9834657622  9049800123
शाखा:- यमुना कॉम्प्लेक्स मानस हॉटेल समोर निमझरी रोड शिरपूर जिल्हा धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध