Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
एमआयएमच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी मन्सूर शेख तर नळदुर्ग शहराध्यक्षपदी गौस रिजवी यांची निवड करण्यात आली.
एमआयएमच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी मन्सूर शेख तर नळदुर्ग शहराध्यक्षपदी गौस रिजवी यांची निवड करण्यात आली.
प्रतिनिधी विशाल डुकरे शासकीय विश्रामगृहात तुळजापूर तालुकाध्यक्ष तसेच नळदुर्ग शहराध्यक्ष निवड करण्याकरिता एमआयएम पक्षाची बैठक पक्षाचे जिल्हाध्यक्ष अकबर पठाण यांच्या अध्यक्षतेखाली उस्मानाबादचे एम आय चे तालुकाध्यक्ष जावेद शेख उस्मानाबाद शहराध्यक्ष इर्शाद कुरेशी, जिल्हा प्रवक्ता हजरत नुर मौलाना, उस्मानाबादचे माजी शहराध्यक्ष मोहसिन शेख, जिल्हा संघटक मुस्तफाखान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मन्सूर शेख यांना तुळजापूर तालुका अध्यक्ष, गौस रिजवी यांना नळदुर्ग शहराध्यक्ष तर फातिमा कुरेशी यांना महिला नळदुर्ग शहराध्यक्षा म्हणून निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी सकलेन काजी, अरबाज काजी, मोहसिन मोजन, शायन काजी, इम्तियाज शेख,गौस शेख यांच्यासह शहरातील एम आय एम पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. वरील तिघांच्या निवडीबद्दल वसीम कुरेशी, मोबीन कुरेशी, मोहसिन शेख, तनवीर कुरेशी, नसीम शेख, नवाज बागवान, आर.एस. गायकवाड, एस के गायकवाड, दादासाहेब बनसोडे, दयानंद बनसोडे, इरफान पठाण, नवाज बागवान, सिद्धीक पठाण , धनराज आतकरे यांनी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा