Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

दि.02/10/2019 सत्रासेन ता चोपडा काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास गसतं करत असताना वनविभागाची कार्यवाही




सञासेन प्रतिनिधी सुभाष पाटील
दि.02/10/2019
सत्रासेन ता चोपडा  काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास  गसतं करत असतांना  वनविभागाचे कर्मचारी वनपाल पि  आर निकम वनरक्षक विकास सोनवणे  एस आर भोई व  श्रीमती एस एस भोई व वनमजुर  एस बाविस्कर, एम मराठे,संजय भोई हे गसतं  करत असतांना  कक्ष क्रमांक-266  जुना उमरटी रस्त्यावर त्यांना दुचाकीवर लाकडांच्यामाल घेऊन जातांना दिसतात यांनी त्याचा पाठलाग केला व त्याला पकडले व त्याच्याजवळ सागवान लाकूड आढळून आले.
            
गाडी क्रमांक एम एच 19 ए एस 5560 गाडी माल व दोन आरोपी  वन विभागाच्या ताब्यात आहेत.  आरोपींची नावे तुकाराम लकड्या गुलवण्या व   सुरेश नाना पाडवी या दोघी आरोपींना घटनास्थळावरून पुढील चौकशीसाठी वन विभाग कार्यालय चोपडा येथे हलविण्यात आले आता त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. तो सागवान माल  तब्बल सतरा हजार किमतीच्या आहे असे वन विभागाच्या कर्मचारीन कडून सांगण्यात आले.
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध