Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
सरस्वती विद्या मंदीर येथे महात्मा गांधी यांची १५० वी जयंतीनिमित्ताने शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून परिसर प्लास्टिक मुक्त केला.स्वच्छतेची आणि तंबाकू मुक्तीची सामूहिक शपथ ही याप्रसंगी घेण्यात आली.

अमळनेर प्रतिनिधी शिवाजी पारधी
सरस्वती विद्या मंदीर येथे महात्मा गांधी यांची १५० वी जयंतीनिमित्ताने शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून परिसर प्लास्टिक मुक्त केला.स्वच्छतेची आणि तंबाकू मुक्तीची सामूहिक शपथ ही याप्रसंगी घेण्यात आली.
२ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जयंतीदिवसानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक पूजन करण्यात आले."स्वच्छतेचं महत्व आणि प्लास्टिक चे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेऊन दैनंदिन जीवनात प्लास्टिक मुक्त परिसर आणि आरोग्ययुक्त स्वच्छता ठेवायला हवी!" असे यावेळी मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. यावेळी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी वर्ग,शाळा परिसर स्वच्छता केली.
परिसरातील प्लास्टिक पिशव्या गोळा करून विल्हेवाट लावण्यासाठी एकत्रितपणे कचरा कुंडीत टाकण्यात आल्यात.
◆ स्वच्छता व तंबाकू मुक्तीची शपथ.
याप्रसंगी शिक्षकांसह सामूहिक पणे विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा आणि तंबाकू मुक्तीची शपथ घेतली.
उपशिक्षिका संगिता पाटील, सौ.गीतांजली पाटील, उपशिक्षिक आंनदा पाटील, परशुराम गांगुर्डे, ऋषिकेश महाळपूरकर,धर्मा धनगर, सनी धनगर आदींनी याप्रसंगी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा