Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९
जळगाव शहर घरकुल घोटाळा:उद्या होणार जामीन आर्जावर सुनावणी....
जळगाव प्रतिनिधी-योगेश भोई
जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपीच्या जामीन आर्जावर आता 3ऑक्टोंबर रोजी औरंगाबाद खंडपिठात सुनावणी होणार आहे सत्र न्यालयाने आरोपीना ठोठावलेली शिक्षा आणि दंडामध्ये वाढ करण्यासन्दर्भतील शासनाने आपील तसेच सत्र न्यायालय्च्या आदेशाविरुध्दचे आरोपीची आपील औरंगाबाद खंडपिठाचे न्यायाधीश ता.वि.नलावडे आणि न्यायाधीश.के.के.सोनवणे यानी 19सप्टेंबर रोजी दाखल करून घेतले होते.जामीन आर्जावर 1ऑक्टोबर रोजी सुनावणी होती मात्र आता ती सुनावणी 3ऑक्टोंबररोजी पुढे करण्यात आली आहे
-----------------------------------------------
जळगावण प्रतिनिधी योगेश भोई जननायक फॉउंडेशन जामनेर शाखा तर्फे मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या संकल्पनेतून
रुग्ण साहित्य मदत सेवा केंद्राचे उद्धाटन सोहळा संपन्न झाला या मध्ये रुग्णांसाठी लागणारे *व्हीलचेअर, व्हॉकर, एडजेस्ट बेड, वाटर बेड, एयर बेड,टॉयलेट चेअर, शवपेटी* व यासारखी लागणारी सर्व सुविदा जनक वस्तू जननायक फाऊंडेशन शाखा जामनेर रुग्ण सेवेसाठी उपलब्द करण्यात आले आहे या कार्यक्रमास यशशवही करण्यास जमील अहेमद खान , वसीम हमीद शेख यांनी सहकार्य केले
जननायक फाऊंडेशन हे जळगाव सहित जिल्ह्यात आरोग्य सेवे साठी कार्यकरत आहे तरी जनतेने जननायक ग्रुप ला होईल ती मदत करून जुडण्याचे पर्यंत करावे व रुग्णसेवा करन्यास मदत करावी अशे आव्हान जननायक फाऊंडेशनचे संचालक फिरोज पिंजारी , फरीद खान यांनी केले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा