Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

जिल्हा परिषद व चार पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर फागणे गावातील भाजप संपर्क कार्यालयात तोड फोड




धुळे: जिल्हा परिषद व चार पंचायत समितीच्या निवडणुकीत पथ्यावर पडले त्यामुळे जिल्हा परिषदेच्या राजकीय इतिहासात प्रथमच भाजपाला आज एकहाती सत्ता मिळाली आहे

या निवडणुकीत महाविकास आघाडीतील कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेनाची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून या मध्ये एकूण ५६ जागा पैकी कॉग्रेस-०७, राष्ट्रवादी कॉग्रेस -०३, शिवसेना -०४, भाजपा -३९, तर अन्य ०३ निकाल जाहीर झाला या मध्ये भाजपच्या -३९,जागा मिळाल्या नंतर  फागणे गावातील बाफना पेट्रोलपंपा समोरील भाजप चे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणुक संपर्क कार्यालय होते 

या संपर्क कार्यालयात काल राञी आरोपी सागर मिस्तरी उर्फ मोठय़ा भुरया, लहान भुरया मिस्तरी व राहुल दिलीप पाटील  आणि अदन्यात ४ ते ५ इसम यांनी संपर्क कार्यालयातील  फायबर खुर्च्या, टेबल, पाण्याचे जार, वरील वस्तुची तोड फोड  केली असून यांच्या वर तालुका पोलिस ठाण्यात ०८/२०२० भादवि कलम ३९५,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध