Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र(रजि)मा.आ.श्री.कांतीजी कोळी साहेब,राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष तसेच मा.श्री.परेशभाई कांतीजी कोळी साहेब,युवा प्रदेश अध्यक्ष यांचे आदेशाने
अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र(रजि)मा.आ.श्री.कांतीजी कोळी साहेब,राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष तसेच मा.श्री.परेशभाई कांतीजी कोळी साहेब,युवा प्रदेश अध्यक्ष यांचे आदेशाने
शिरपूर:प्रतिनिधी:दिनांकः१९\०१\२०२० रोजी शिरपूर येथे अखिल भारतीय कोळी समाज खांदेश विभाग पदाधिकारी मार्फत शिक्षण महर्षि माजी शिक्षण मंञी मा.ना.श्री.अमरिशभाईजी पटेल साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
मा.ना.श्री.अमरिशभाईजी पटेल साहेब यांनी आपल्या कोळी समाजाचे उमेदवारांना पंचायत समिति व जिल्हा परिषद गणात व गटात प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली त्याबद्दल साहेबांचे आभार मानण्यात आले.
यावेळी मा.श्री.देविदास रामदास कोळी(देवा बापू कोळी),खांदेश विभाग उपाध्यक्ष,
मा.श्री.अनिलदादा नंन्नवरे,खांदेश उपाध्यक्ष तथा खांदेश विभाग युवा कार्यअध्यक्ष,
यांनी कोळी समाजाचे विविध समस्या,प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व मा.ना.श्री.अमरिशभाईजी पटेल साहेबांनी भविष्यात कोळी समाजाच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन यावेळी दिले.
मा.श्री.राहूलभाऊ श्रीराम ईशी,खांदेश विभाग युवा अध्यक्ष,
मा.श्री.विनायकभाऊ एकनाथ बाविस्कर,धुळे जिल्हा युवा कार्य अध्यक्ष,
मा.श्री.धनराजभाऊ विठ्ठल साळूंके,जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष,
मा.श्री.आबासाहेब देविदास काशीनाथ श्रीराव,धुळे जिल्हा उपाध्यक्ष,
मा.श्री.सुभाषभाऊ रामदास कोळी,शिरपूर तालुका युवा सचिव,
मा.श्री.चंद्रकांतभाऊ सोनवणे,नगरसेवक,शिरपूर,
मा.श्री.मोहनभाऊ बाबूराव कोळी,
मा.श्री.मोहनभाऊ रतन कोळी,
मा.श्री.हिरालाल भाऊ कोळी,
श्री.मोहनभाऊ प्यारे,
श्री.अर्जुनभाऊ महाले,धुळे,
श्री.सोमनाथभाऊ धनगर,
श्री.गोपालभाऊ माळी
श्री.भैयाभाऊ सोनार,
व समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संकलन:-मा.श्री.धनराजभाऊ विठ्ठल साळूंके, जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष,भारतीय कोळी समाज नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र प्रदेश(रजि)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा