Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ जानेवारी, २०२०
यशवंत निकवाडे यांना साहित्य क्षेत्रातील खान्देश गौरव पुरस्कार जाहीर
शिरपूर:प्रतिनिधी: माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा वर्षी तालुका शिंदखेडा येथील कृतीशिल शिक्षक श्री यशवंत निकवाडे सर यांची खांदेश गौरव पुरस्कार साठी निवड झाली आहे.
दि. 8/02/2020शनिवारी मान्यवरांच्या हस्ते जलगाव येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .
श्री यशवंत निकवाडे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असून ,त्यांनी साहित्य क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांच्या ह्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार नागपूर येथे प्रदान करण्यात येणार आहे. सरांचे आतापर्यंत चार पुस्तके प्रकाशित झाले
असून त्यांचे 'जगण्याची संजीवनी 'हे पुस्तक खूप गाजत असून त्यांचे कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान, व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यान अनेक ठिकाणी झालेले असून त्यांच्या ह्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा